सातबारा Watch

← कात्रड

Ferfar #11668 · कात्रड

राहुरी, अहिल्यानगर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-18 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
293/1
Talathi
आण्‍णा भिमराज दिघे
First seen
16h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026 लिहून देणार : कार्पोरेशन बँक शाखा वडगाव गुप्ता (आत्ताचे नाव:-युनियन बँक ऑफ इंडिया शाखा वडगाव गुप्ता)ता.नगर जि.अहिल्यानगर लिहून घेणार : रावसाहेब नारायण सरोदे रा.वडगाव गुप्ता ता.अहिल्यानगर यांनी सर्व्हे क्रमांक : 293/1 तपशिल : कार्पोरेशन बॅंक शा.वडगाव गुप्ता - 8364 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.बँकेच्या दि.03/11/2026 च्या पत्रावरून नोंद.