Ferfar #37156 · देवळाली प्रवरा
राहुरी, अहिल्यानगर · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-08
- Objection until
- 2026-10-30
- Certified
- —
- Gat / Survey
- 65/2
- Talathi
- गणेश महादेव गर्कळ
- First seen
- 2d ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 08/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 08/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : महिंद्रा रुरल हाउसिंग फायनान्स लिमिटेड शाखा श्रीरामपूर
गहाणखत लिहुन देणार : भगवान संतु कल्हापुरे रा. देवळाली प्रवरा यांनी दुय्यम निबंधक श्रीरामपूर यांचेकडील दस्त क्रमांक 6144-2026 दिनांक 08/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 65/2 क्षेत्र 0.0900 वर बोजा दाखल करणेबाबत श्री भगवान संतु कल्हापुरे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
संमती देणारे खातेदार :
मनिषा अविनाश कल्हापुरे (खाता क्रमांक :- 12334) ,
अविनाश भगवान कल्हापुरे (खाता क्रमांक :- 12334) ,