Ferfar #37176 · देवळाली प्रवरा
राहुरी, अहिल्यानगर · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-12
- Objection until
- 2026-11-03 (2 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 1683/ब, 547/1/2/ब/54
- Talathi
- गणेश महादेव गर्कळ
- First seen
- 2d ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 12/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 12/10/2026
लिहून घेणार : नगर अर्बन को-ऑपरेटीव्ह बँक लि.शाखा करीता बोजा , राहुरी
लिहून देणार : विठ्ठल पुंजाजी टिक्कळ रा. देवळाली प्रवरा यांनी दिनांक 13/06/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2200000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 1683/ब ,तसेच बाळासाहेब बाबुराव मिसाळ गट नंबर/ सर्वे नंबर 547/1/2/ब/54, रा. देवळाली प्रवरा यांनी दिनांक 13/06/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2200000/- कर्ज घेऊन वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक नगर अर्बन को-ऑपरेटीव्ह बँक लि.शाखा करीता बोजा यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.