Ferfar #37185 · देवळाली प्रवरा
राहुरी, अहिल्यानगर · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-21
- Objection until
- 2026-11-05 (4 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 1172/1/1
- Talathi
- गणेश महादेव गर्कळ
- First seen
- 2d ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 13/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 21/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : लोकमान्य नागरी सहकारी पतसंस्था मर्या देवळाली प्रवरा ता राहुरी जि अहिल्यानगर
गहाणखत लिहुन देणार : भाऊसाहेब मच्छिंद्र देवगिरे रा. देवळाली प्रवरा यांनी दुय्यम निबंधक राहुरी यांचेकडील दस्त क्रमांक 4621-2026 दिनांक 13/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 1172/1/1 क्षेत्र 0.3100 वर बोजा दाखल करणेबाबत श्री भाऊसाहेब मच्छिंद्र देवगिरे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.