Ferfar #37202 · देवळाली प्रवरा
राहुरी, अहिल्यानगर · JSON
Notice text
नोदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 19/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 19/10/2026
लिहुन घेणार : देवळाली प्रवरा वि.का.सेवा सहकारी संस्था मर्या, देवळाली प्रवरा
लिहुन देणार : दादासाहेब कृष्णाजी गडाख रा. यांनी वि. का. सो. लि. सहकारी सोसायटी इकरार दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 1826/1/ब, 1826/2/क क्षेत्र 0.64 वर रक्कम रुपये 550000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.