Ferfar #37208 · देवळाली प्रवरा
राहुरी, अहिल्यानगर · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-21
- Objection until
- 2026-11-07 (6 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 665
- Talathi
- गणेश महादेव गर्कळ
- First seen
- 2d ago
Notice text
नोदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 21-10-2026
माहिती मिळालेचा दिनांक : 21-10-2026
लिहुन घेणार : बँक ऑफ बडोदा शाखा , देवळाली प्रवरा
लिहुन देणार : बाळासाहेब सखाहारी मोरे रा. गट नंबर/ सर्वे नंबर 665 यांनी दुय्यम निबंधक राहुरी यांचेकडील वॉलम नंबर 235 दिनांक 21/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 200000/- कर्ज घेऊन क्षेत्र 0.40 वर बोजा दाखल करणेबाबत श्री बाळासाहेब सखाहारी मोरे , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील फाईल क्रमांक 294 दिनांक 21/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.