सातबारा Watch

← देवळाली प्रवरा

Ferfar #37212 · देवळाली प्रवरा

राहुरी, अहिल्यानगर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-11 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
546/38
Talathi
गणेश महादेव गर्कळ
First seen
45h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 27/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : बँक ऑफ बडोदा शाखा- गुहा गहाणखत लिहुन देणार : संतोष फुलचंद जोशी रा. देवळाली प्रवरा यांनी दुय्यम निबंधक राहुरी यांचेकडील दस्त क्रमांक 4780-2026 दिनांक 23/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2113000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 546/38 क्षेत्र 1.2782 वर बोजा दाखल करणेबाबत श्री संतोष फुलचंद जोशी यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2113000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.