सातबारा Watch

← देवळाली प्रवरा

Ferfar #37213 · देवळाली प्रवरा

राहुरी, अहिल्यानगर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-11 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
1677/2/2
Talathi
गणेश महादेव गर्कळ
First seen
45h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 27/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : श्रीराम नागरी सहकारी पतसंस्था मर्या.देवळाली प्रवरा, ता. राहुरी , जि.अहिल्यानगर गहाणखत लिहुन देणार : इंद्रभान सोपान जगताप रा. देवळाली प्रवरा यांनी दुय्यम निबंधक राहुरी यांचेकडील दस्त क्रमांक 4782-2026 दिनांक 23/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 1677/2/2 क्षेत्र 0.7600 वर बोजा दाखल करणेबाबत श्री इंद्रभान सोपान जगताप यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. संमती देणारे खातेदार : कर्जदार - रंजना इंद्रभान जगताप (खाता क्रमांक :- 5856) ,