Ferfar #37223 · देवळाली प्रवरा
राहुरी, अहिल्यानगर · JSON
Notice text
नोदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 27/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 27/10/2026
लिहुन घेणार : देवळाली प्रवरा वि.का.से.सहकारी सोसायटी संस्था मर्य, देवळाली प्रवरा
लिहुन देणार : दिपाली नानासाहेब चव्हाण रा. यांनी वि. का. सो. लि. सहकारी सोसायटी इकरार दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 1460/1/अ, 1485/1/1 क्षेत्र 1.26 वर रक्कम रुपये 1000000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.