सातबारा Watch

← देवळाली प्रवरा

Ferfar #37228 · देवळाली प्रवरा

राहुरी, अहिल्यानगर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-28
Objection until
Certified
—
Gat / Survey
857/3
Talathi
गणेश महादेव गर्कळ
First seen
45h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 27/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 28/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : श्रीराम नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित देवळाली प्रवरा, ता. राहुरी, जि. अहिल्यानगर गहाणखत लिहुन देणार : सुरेंद्र निवृत्ती वरघुडे रा. देवळाली प्रवरा यांनी दुय्यम निबंधक राहुरी यांचेकडील दस्त क्रमांक 4846-2026 दिनांक 27/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 700000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 857/3 क्षेत्र 0.5400 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सुरेंद्र निवृत्ती वरघुडे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 700000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. संमती देणारे खातेदार : कर्जदार - संभाजी सुरेंद्रनाथ वरघुडे (खाता क्रमांक :- 8836) ,