Ferfar #37238 · देवळाली प्रवरा
राहुरी, अहिल्यानगर · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-28
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 425/2/1
- Talathi
- गणेश महादेव गर्कळ
- First seen
- 45h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026
आदेश
मा.तहसीलदार राहुरी यांचेकडील आदेश क्र.कावि./वाटप/एसआर/293/2026 दिनांक 16/10/2026 अन्वये महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 चे कलम 85 प्रमाणे बेबीताई प्रकाश खुरुद , विद्या प्रकाश खुरुद , नैना निलेश घुले , यांनी त्यांचे नावावर असणारी मौजे देवळाली प्रवरा येथील जमिन नावे खालील प्रमाणे वाटप केले.
1 ) बेबीताई प्रकाश खुरुद
ग.न.425/2/1 क्षेत्र 0 हे 42 आर पो.ख.0.00 आकार 1 रु 00 पैसे
2 ) विद्या प्रकाश खुरुद
ग.न.425/2/1 क्षेत्र 0 हे 42 आर पो.ख.0.00 आकार 1 रु 00 पैसे
3 ) नैना निलेश घुले
ग.न.425/2/1 क्षेत्र 0 हे 42 आर पो.ख.0.00 आकार 1 रु 00 पैसे
3 ) बेबीताई प्रकाश खुरुद
विद्या प्रकाश खुरुद
नैना निलेश घुले
ग.न.425/2/1 क्षेत्र 0 हे 16.50 आर पो.ख.0.00 आकार 0 रु 70 पैसे
येणे प्रमाणे महाराष्ट्र जमीन महसुल अधिनियम 1966 चे कलम 85 अन्वये जमिनीचे वाटप केले असे.मा.तहसीलदार राहुरी यांचे आदेशावरुन नोंद घेतली असे .