सातबारा Watch

← देवळाली प्रवरा

Ferfar #37250 · देवळाली प्रवरा

राहुरी, अहिल्यानगर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-11-02
Objection until
2026-11-17 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
194/2
Talathi
गणेश महादेव गर्कळ
First seen
4h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 02/11/2026 फेरफाराचा दिनांक:- 02/11/2026, गहाणखत लिहुन घेणार : श्रीराम नागरी सहकारी पतसंस्था मर्या.देवळाली प्रवरा, ता. राहुरी, जि. अहिल्यानगर गहाणखत लिहुन देणार : माधव नारायण उंडे रा. देवळाली प्रवरा यांनी दुय्यम निबंधक राहुरी यांचेकडील दस्त क्रमांक 4941-2026 दिनांक 02/11/2026 प्रमाणे रक्कम रुपये 700000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 194/2 क्षेत्र 0.4300 वर बोजा दाखल करणेबाबत श्री माधव नारायण उंडे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 700000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.