सातबारा Watch

← देवळाली प्रवरा

Ferfar #37258 · देवळाली प्रवरा

राहुरी, अहिल्यानगर · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
Certified
—
Gat / Survey
162/3
Talathi
गणेश महादेव गर्कळ
First seen
36h ago

Notice text

नोदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 03/11/2026 लिहुन घेणार : देवळाली प्रवरा वि.का.सेवा सहकारी संस्था मर्या, देवळाली प्रवरा लिहुन देणार : सरस्वती दत्तात्रय भांड रा. यांनी वि. का. सो. लि. सहकारी सोसायटी इकरार दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 162/3 क्षेत्र 0.38 वर रक्कम रुपये 500000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.