सातबारा Watch

← देवळाली प्रवरा

Ferfar #37277 · देवळाली प्रवरा

राहुरी, अहिल्यानगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-04
Objection until
Certified
—
Gat / Survey
1206/2
Talathi
गणेश महादेव गर्कळ
First seen
29h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/11/2026 कोर्टहुकूमनामा मा.तहसीलदार साहेब राहुरी यांचा आदेश क्रमांक कावि/हुकूमनामा/एस.आर/136/2026 राहुरी दि.12/10/2026 तसेच राहुरी येथील मे.सिव्हील जज्ज साहेब ज्यू.डी.यांचे कोर्टात रे.मु.नं 840/2014 अन्वये वादी केसु रासु संसारे प्रतीवादी वैशाली सुरेश संसारे यांच्यात खालील प्रमाणे सुलेनामा झाला असे. 1) सुभद्राबाई केशव संसारे ग.न.1206/2 क्षेत्र – 0 हे 22 आर पो.ख 0.00 आर आकार – रु 40 पैसे दिशा संपुर्ण सदर नोंद कोर्टहुकूमनामा व मा.तहसीलदार साहेब राहुरी यांचा आदेश क्रमांक कावि/हुकूमनामा/एस.आर/136/2026 राहुरी दि.12/10/2026 अन्वये घेतली असे .