सातबारा Watch

← देवळाली प्रवरा

Ferfar #37278 · देवळाली प्रवरा

राहुरी, अहिल्यानगर · JSON

Type
आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-04
Objection until
Certified
—
Gat / Survey
1545/3
Talathi
गणेश महादेव गर्कळ
First seen
29h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 04/11/2026 खातेदार प्रशांत काशिनाथ मुंगसे यांचे बाजूस नमुद केलेल्या ग . नं. 1545/3 चे इतर हक्कात असलेला कु.का.कलम नवीन शर्त शेरा कमी करुन भोगवटादार वर्ग 2 हा सत्ता प्रकार कमी करुन भोगवटादार वर्ग 1 करण्यात येत आहे . सदर नोंद मा.तहसीलदार साहेब राहुरी यांचे कडील आदेश क्रमांक क्र.कावि/कुका/880/2016 राहुरी दिनांक 16/08/2026 अन्वये नोंद घेतली असे