Ferfar #1129 · डोंगरवाडी
पारनेर, अहिल्यानगर · JSON
- Type
- राजपत्राने नावात बदल
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-11-05
- Objection until
- 2026-11-20 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 239
- Talathi
- सारिका भगवान भवर
- First seen
- 20h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल
फेरफाराचा दिनांक : 05/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 05/11/2026
बाजुस दाखल केलेल्या गट न च्या जमीनीचे खातेदार विलास दगडु कडुसकर यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव विलास दगडु डोंगरे ऐवजी विलास दगडु कडुसकर असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज तहसील कार्यालयाकडे करणेत आलेला होता ,या अनुषंगाने मा.तहसीलदार पारनेर यांच्याकडील आदेश क्रमांक क्र.कावि/कुका/राजपत्र/896/2026 दि. 30/10/2026 प्रमाणे त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन दिनांक 20/08/2026 मधील नोंदणी क्र.पी- M-26257788 अन्वये विलास दगडु डोंगरे ऐवजी विलास दगडु कडुसकर असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी च्या आदेशाने फेरफार केला असे .