Ferfar #2854 · पळसपुर
पारनेर, अहिल्यानगर · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-30
- Objection until
- 2026-11-14 (12 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 149
- Talathi
- मुंढे रंगनाथ बळीराम
- First seen
- 8h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026
लिहून देणार : पळसपुर वि का सेवा सह सोसा लि
लिहून घेणार : लहु भिमाजी काकडे
यांनी सर्व्हे क्रमांक : 149 तपशिल : दिनांक 28/03/2025 रोजी विविध कार्यकारी सेवा सह सो.लि.पळसपूर चा लहु भिमा काकडे यांच्या नावे रु.300000/- या रकमेचा इकरार केला. - 2504
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत/ सेवा सोसायटी यांचेकडील पत्र 29/10/2026/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.