सातबारा Watch

← पळसपुर

Ferfar #2855 · पळसपुर

पारनेर, अहिल्यानगर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-30
Objection until
2026-11-14 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
149, 152
Talathi
मुंढे रंगनाथ बळीराम
First seen
9h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026 लिहून देणार : विविध कार्यकारी सेवा सह सो.लि.पळसपूर लिहून घेणार : बाळासाहेब भिमाजी काकडे यांनी सर्व्हे क्रमांक : 149 तपशिल : दिनांक 17/03/2025 रोजी विविध कार्यकारी सेवा सह सो.लि.पळसपूर चा बाळासाहेब भिमाजी काकडे यांच्या नावे रु.500000/- या रकमेचा इकरार केला. - 2430 सर्व्हे क्रमांक : 152 तपशिल : दिनांक 17/03/2025 रोजी विविध कार्यकारी सेवा सह सो.लि.पळसपूर चा बाळासाहेब भिमाजी काकडे यांच्या नावे रु.500000/- या रकमेचा इकरार केला. - 2430 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र 29/10/2026/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.