Ferfar #2863 · पळसपुर
पारनेर, अहिल्यानगर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 05-11-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05-11-2026
पारनेर येथील मे.सिविल जज्ज साहेब,जु.डी.यांचे कोर्टातील रे मू नंबर 238/2026 हुकुमनामा तसेच
तहसिल कार्यालया कडील पत्र क्र.कवि/कु.का/ 1073/2026 पारनेर दिनांक 07/05/2026 नुसार
नोंदणी व मुद्रांक विभाग जिल्हाधिकारी यांचे कार्यालय पत्र जा.क्र/चुमुशु.प्र.क्र175/26/329/2026 दिनांक 30/06/2026
वादी
भाऊसाहेब गंगाराम पवार, वय ४८ वर्षे, धंदा शेती, रा.पळसपुर, ता. पारनेर, जि.अ.नगर.
प्रतिवादी
१. भिमा धोंडीचा पवार, वय ६९ वर्षे, धंदा शेती
२. यशवंत धोंडीबा पवार, वय ८३ वर्षे, धंदा शेती
३. झुंबरबाई उर्फ झुंबर आप्पा शिंदे, वय ५४ वर्षे, धंदा शेती
४.रत्ना सुभाष डोंगरे, वय ५२ वर्षे, धंदा शेती
५. बाळासाहेब पाराजी पवार, वय ५५ वर्षे, धंदा शेती
६. सुमन पाराजी पवार, वय ७३ वर्षे, धंदा शेती
७ .संतोष पाराजी पवार, वय ४८ वर्षे, धंदा शेती
८. सुरेखा राजेंद्र पवार, वय ४२ वर्षे, धंदा शेती
९. ऋतुजा सोपान पाबळे, वय २५ वर्षे, धंदा
१०. उमेश राजेंद्र पवार, वय २१ वर्षे, धंदा शेती
११. संचिता राजेंद्र पवार, वय २३ वर्षे, धंदा शेती
१२. विठाबाई भिमा पवार, वय ६३ वर्षे, धंदा शेती
१३. अशोक भिमा पवार, वय ४४ वर्षे, धंदा शेती
१४. अजित भिमा पवार, वय ३८ वर्षे, धंदा शेती
१५. अलका संतोष गुंजाळ, वय ४० वर्षे, धंदा शेती
१६. नंदा बाळासाहेब पवार, वय ५० वर्षे, धंदा शेती
१७. अमोल बाळासाहेब पवार, वय २५ वर्षे, धंदा शेती
१८. अविष्कार बाळासाहेब पवार, वय २० वर्षे, धंदा शेती
१९. रोहीणी भाऊसाहेब पवार, वय ४० वर्षे, धंदा शेती
२०. गौरव भाऊसाहेब पवार, वय १८ वर्षे, धंदा शेती
२१. राजश्री भाऊसाहेब पवार, वय २३ वर्षे, धंदा शेती
सर्व रा . पळसपुर , ता. पारनेर,हुकुमानाम्यानुसार वाटप केले ते खालील प्रमाणे
मौजे पळसपुर येथील गट नंबर ६६७
वादी, प्रतिवादी कुटूंबाचे असणारे २ है ४६ आर ख.० हे ५८ आर क्षेत्रापैकी
प्रतिवादी नं.२ यशंवत धोंडीबा पवार यांना १ हे २६ आर+ख.० हे १९.३३ आर क्षेत्र वाटपात देण्यात आलेले आहे. तसेच
प्रतिवादी नं.१४ अजित भिमा पवार यांना ० हे ६० आर +ख.० हे १९.३४ आर क्षेत्र बाटपात घेण्यात आलेले आहे. तसेच
प्रतिवादी नं.२० गौरव भाऊसाहेब पवार यांना ० हे ६० आर ख.० हे १९.३३ आर क्षेत्र वाटपात देण्यात आलेले आहे.
मौजे पळसपुर येथील गट नंबर ६८९
वादी, प्रतिवादी कुटूंबाचे असणारे ० हे ०३आर क्षेत्र हे वादी भाऊसाहेब गंगाराम पवार यांना वाटपात देण्यात आलेले आहे.
मौजे पळसपुर येथील गट नंबर ६९३
वादी, प्रतिवादी कुटूंबाचे असणारे ० हे २८ आर ख.० हे ०३आर क्षेत्र
प्रतिवादी नं.८ सुरेखा राजेंद्र पवार, प्रतिवादी नं.९ ऋतुजा सोपान पाबळे, प्रतिवादी नं.११ संचिता राजेंद्र पवार यांना समाईकात समान हिश्याने वाटपात देण्यात आलेले आहे.
मौजे पळसपुर येथील गट नंबर ६९८
वादी, प्रतिवादी कुटूंबाचे असणारे ४ हे ७२ आर ख.२ हे ४७आर क्षेत्रापैकी
प्रतिवादी नं. ७ संतोष पाराजी पवार यांना पूर्व बाजुकडील सुरेखा यांचे क्षेत्राचे दक्षिण बाजुलगतचे ० हे ५९ आर ख.० हे २३ आर क्षेत्र वाटपात देण्यात आलेले आहे.
प्रतिवादी नं.८ सुरेखा राजेंद्र पवार, प्रतिवादी नं.९ ऋतुजा सोपान पाबळे, प्रतिवादीनं.११ संचिता राजेंद्र पवार यांना पुर्व बाजुकडील उत्तर कोपऱ्यातील ० हे २६ आर+ख.० हे १२ आर क्षेत्र समाईकात समान हिश्याने वाटपात देण्यात आलेले आहे.
प्रतिवादी नं.१३ अशोक भिमा पवार यांना मध्यभागीचे रोहीणी यांचे क्षेत्राचे दक्षिण बाजुलगतचे ० हे ७४ आर ख.० हे ४५ आर क्षेत्र वाटपात देण्यात आलेले आहे.
प्रतिवादी नं.१४ अजित भिमा पवार यांना मध्यभागीचे अशोक यांचे क्षेत्राचे दक्षिण बाजुलगतचे ० हे ७५ आर ख.० हे ४५ आर क्षेत्र वाटपात देण्यात आलेले आहे.
प्रतिवादी नं.१६ नंदा बाळासाहेब पवार यांना पुर्व बाजुकडील दक्षिण कोपऱ्यातील ० हे ६८आर ख.० हे ३२ आर क्षेत्र वाटपात देण्यात आलेले आहे.
प्रतिवादी नं.१७ अमोल बाळासाहेब पवार यांना पश्चिम-दक्षिण कोप-यातील ० हे ५० आर ख.० हे १० आर क्षेत्र वाटपात देण्यात आलेले आहे.
प्रतिवादी नं.१९ रोहिणी भाऊसाहेब पवार यांना मध्यभागीचे उत्तर बाजुकडील १ हे २० आर ख.० हे ८० आर क्षेत्र वाटपात देण्यात आलेले आहे.
मौजे पळसपुर येथील गट नंबर ७४७
वादी , प्रतिवादी कुटूंबाचे असणारे ० हे ६० आर क्षेत्रापैकी
वादी भाऊसाहेब गंगाराम पवार यांना ० हे ३० आर क्षेत्र वाटपात देण्यात आलेले आहे.
प्रतिवादी नं.१३ अशोक भिमा पवार यांना ० हे ३० आर क्षेत्र वाटपात देण्यात आलेले आहे.
मौजे पळसपुर येथील गट नंबर ७६१
वादी, प्रतिवादी कुटूंबाचे असणारे ० हे ६७ आर + ख.० हे १६ आर क्षेत्र
प्रतिवादी नं.१० उमेश राजेंद्र पवार यांना वाटपात देण्यात आलेले आहे.
मौजे पळसपुर येथील गट नंबर ७९१
वादी, प्रतिवादी कुटूंबाचे असणारे १ हे ८५.०० आर + ख.० हे ११.०० आर क्षेत्रापैकी
प्रतिवादी नं.१ भिमा धोंडीबा पवार यांना ० हे ९२.५० आर ख.० हे ०५.५० आर क्षेत्र वाटपात देण्यात आलेले आहे.
प्रतिवादी न.२० गौरव भाऊसाहेब पवार यांना ० हे ९२.५० आर + ख.० है ०५.५० आर क्षेत्र वाटपात देण्यात आलेले आहे.
मौजे पळसपुर येथील गट नंबर ८३६
वादी , प्रतिवादी कुटूंबाचे असणारे हे ०४ आर क्षेत्र
वादी भाऊसाहेब गंगाराम पवार यांना वाटपात देण्यात आलेले आहे.
मौजे पळसपुर येथील गट नंबर ९३०
वादी, प्रतिवादी कुटूंबाचे असणारे १ है २४ आर ख.० है ०४ आर क्षेत्रापैकी
वादी भाऊसाहेब गंगाराम पवार यांना ० है ६२ आार ख.० हे ०२ आर क्षेत्र वाटपात देण्यात आलेले आहे.
प्रतिवादी नं.१२ विठाबाई भिमा पवार यांना ० हे ६२ आर ख० है ०२ आर क्षेत्र वाटपात देण्यात आलेले आहे.
सदर गट नंबर ६९८ मध्ये असणाऱ्या विहीरीमध्ये प्रतिवादी नं.१३ अशोक भिमा पवार, प्रतिवादी नं. १४ अजित भिमा पवार यांचा १/२ (अर्धा) तसेच प्रतिवादी नं.१९ रोहिणी भाऊसाहेब पवार यांचा उर्वरित १/२ (अर्धा) हिस्सा राहील. तसेच
सदर गट नंबर ७९१ मध्ये असणाऱ्या विहीरीमध्ये प्रतिवादी नं.५ बाळासाहेब पाराजी पवार, प्रतिवादी नं.७ संतोष पाराजी पवार, प्रतिवादी नं.१० उमेश राजेंद्र पवार यांचा समान हिस्सा राहील.
तसेच सदर गट नंबर ७७७ मध्ये असणारे २०० फुट पोल्ट्री शेडमध्ये प्रतिवादी नं.५ बाळासाहेब पाराजी पवार यांचा पूर्व बाजुकडील १/२ (अर्था) तसेच प्रतिवादी नं.१० उमेश राजेंद्र पवार यांचा पश्चिम बाजुकडील १/२ (अर्धा) हिस्सा राहील.
सदर दाव्यातील प्रतिवादी नं.३ झुंबरबाई उर्फ झुंबर आप्पा शिंदे, प्रतिवादी नं.४ रत्ना सुभाष डोंगरे, प्रतिवादी नं.१५ अलका संतोष गुंजाळ, प्रतिवादी नं. १८ अविष्कार बाळासाहेब पवार, प्रतिवादी नं.२१ राजश्री भाऊसाहेब पवार यांनी त्यांचा दावा मिळकतीमधील हक्क व अधिकार हा वादी भाऊसाहेब गंगाराम पवार, प्रतिवादी नं.१ भिमा धोंडीबा पवार, प्रतिवादी नं.२ यशवंत धोंडीबा पवार, प्रतिवादी नं.५ बाळासाहेब पाराजी पवार, प्रतिवादी नं.६ सुमन पाराजी पवार, प्रतिवादी नं.७ संतोष पाराजी पवार, प्रतिवादी नं.८ सुरेखा राजेंद्र पवार, प्रतिवादी नं.९ ऋतुजा सोपान पाबळे, प्रतिवादी नं.१० उमेश राजेंद्र पवार, प्रतिवादी नं.११ संचिता राजेंद्र पवार, प्रतिवादी नं.१२ विठाबाई भिमा पवार, प्रतिवादी नं.१३ अशोक भिमा पवार, प्रतिवादी नं.१४ अजित भिमा पवार, प्रतिवादी नं.१६ नंदा बाळासाहेब पवार, प्रतिवादी नं.१७ अमोल बाळासाहेब पवार, प्रतिवादी नं.१९ रोहीणी भाऊसाहेब पवार, प्रतिवादी नं.२० गौरव भाऊसाहेब पवार यांचेकरीता कायमस्वरुपी स्वखुषीने सोडून दिलेला आहे.
सदरचे सुलेनाम्यावरुन होणारे हुकमनाम्याचे आधारे गांव दप्तरी ७/१२ चे रेकॉर्ड ऑफ राईट्सला आपसांत नोंदी करणेकामी वादी, प्रतिवादी यांनी एकमेकांना संपूर्ण संमती दिलेली आहे.
येणेप्रमाने हुकुमनामा असे.
आदेशावरून नोंद.