सातबारा Watch

← पोखरी

Ferfar #4302 · पोखरी

पारनेर, अहिल्यानगर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-22
Objection until
2026-11-07 (6 days left)
Certified
—
Gat / Survey
568
Talathi
दत्तात्रय भाऊसो काळे
First seen
2d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026 लिहून देणार : अनुसया शिंदे महिला ग्रामीण बिगरशेती सह पत मर्या कर्जुलेहर्या लिहून घेणार : कमलबाई कोंडीभाऊ करंजेकर यांनी सर्व्हे क्रमांक : 568 तपशिल : दिनांक 09/10/2019 रोजी अनुसया शिंदे महिला ग्रामीण बिगरशेती सह पत मर्या चा कमलबाई कोंडीभाऊ करंजेकर यांच्या नावे र.रु.150000/- कर्ज. - 3293 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत दुय्यम निबंधक पारनेर यांचेकडील रीकन्व्हेन्स दस्त क्र 7376 दि.21/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.