सातबारा Watch

← पोखरी

Ferfar #4303 · पोखरी

पारनेर, अहिल्यानगर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-11 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
251
Talathi
दत्तात्रय भाऊसो काळे
First seen
2d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026 लिहून देणार : अनुसया शिंदे महिला ग्रामीण बिगरशेती सह.पतसंस्था मर्या.कर्जुले हर्या शाखा कर्जुले हर्या ता.पारनेर लिहून घेणार : बाळु दगडु पवार यांनी सर्व्हे क्रमांक : 251 तपशिल : अनुसया शिंदे महिला ग्रामीण बिगरशेती सह.पतसंस्था मर्या.कर्जुले हर्या शाखा कर्जुले हर्या ता.पारनेर रक्कम रुपये 2,00,000/- बाळु दगडु पवार यांचा हि. - 3669 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत दुय्यम निबंधक पारनेर यांचेकडील रीकन्व्हेंस दस्त क्र.6198 दि.25/08/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.