सातबारा Watch

← वारणवाडी

Ferfar #2026 · वारणवाडी

पारनेर, अहिल्यानगर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-11 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
82
Talathi
दत्तात्रय भाऊसो काळे
First seen
2d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026 लिहून देणार : पोखरी वी.का.से.सोसा.शा पोखरी लिहून घेणार : लक्ष्मीबाई कारभारी वाकळे यांनी सर्व्हे क्रमांक : 82 तपशिल : पो.वि.का.से.सो.र.रु. 100000/- दि.7/5/05 लक्ष्मीबाई कारभारी वाकळे - 292 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला रजी नं.23127 दि.23/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.