सातबारा Watch

← वारणवाडी

Ferfar #2027 · वारणवाडी

पारनेर, अहिल्यानगर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-29
Objection until
2026-11-13 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
446
Talathi
दत्तात्रय भाऊसो काळे
First seen
2d ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 28/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 29/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : अनुसया शिंदे महिला ग्रामीण बिगरशेती सह पत मर्या. कर्जुलेहर्या,शाखा - कर्जुलेहर्या,ता.पारनेर,जि.अ.नगर गहाणखत लिहुन देणार : कारभारी ढका हाडोळे रा. वारणवाडी यांनी दुय्यम निबंधक पारनेर यांचेकडील दस्त क्रमांक 7540-2026 दिनांक 28/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 446 क्षेत्र 0.7000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री कारभारी ढका हाडोळे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.