सातबारा Watch

← मांडवे खुर्द

Ferfar #2820 · मांडवे खुर्द

पारनेर, अहिल्यानगर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-04
Objection until
2026-11-19 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
288
Talathi
कोतकर पांडुरंग भाऊसाहेब
First seen
6h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 04-11-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03-11-2026 लिहून देणार : सेंट्रल बँक ऑफ इंडिया लिहून घेणार : सौ.परिबाबाई, भिमाशकंर विठोबा हाडोळे यांनी सर्व्हे क्रमांक : 288 तपशिल : सेंट्रल बँक ऑफ इंडिया र.रू 80000/- भिमा व - 1109 सौ.परिबाबाई चे - 1109 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील पत्र/ दाखला तसेच सह.दु.नि. पारनेर यांचेकडील रिकन्व्हेन्स सूची क्रमांक PRN 1-7413/2026 दि.22/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.