सातबारा Watch

← पळशी

Ferfar #7658 · पळशी

पारनेर, अहिल्यानगर · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-15
Objection until
2026-11-01 (0 days left)
Certified
—
Gat / Survey
69
Talathi
निलेश कल्याण पवार
First seen
2d ago · left pending list 1h ago

Notice text

नोदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 15-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक : 15-10-2026 लिहुन घेणार : सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया, पळशी लिहुन देणार : अनिता संतोष पाटोळे रा. पळशी गट नंबर/ सर्वे नंबर 69 यांनी दुय्यम निबंधक पारनेर यांचेकडील पुस्तक क्रमांक 1 खंड क्रमांक 12 पुष्ठ 113 ते 117 दस्त क्रमांक 229 दिनांक 15/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 300000/- कर्ज घेऊन क्षेत्र 0.60 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अनिता संतोष पाटोळे , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र दिनांक 15/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 300000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.