सातबारा Watch

← पळशी

Ferfar #7674 · पळशी

पारनेर, अहिल्यानगर · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-22
Objection until
2026-11-06 (5 days left)
Certified
—
Gat / Survey
43
Talathi
निलेश कल्याण पवार
First seen
2d ago

Notice text

नोदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 22-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक : 22-10-2026 लिहुन घेणार : सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया, पळशी लिहुन देणार : अशोक ज्ञानदेव बिलबिले रा. पळशी गट नंबर/ सर्वे नंबर 43 यांनी दुय्यम निबंधक कार्यालय पारनेर यांचेकडील पुस्तक क्रमांक 1 खंड क्रमांक 12 पुष्ठ 123 ते 125 दस्त क्रमांक 231 दिनांक 16/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 100000/- कर्ज घेऊन क्षेत्र 1.18 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अशोक ज्ञानदेव बिलबिले , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र दिनांक 22/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 100000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.