Ferfar #7677 · पळशी
पारनेर, अहिल्यानगर · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-27
- Objection until
- 2026-11-11 (10 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 365
- Talathi
- निलेश कल्याण पवार
- First seen
- 2d ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 27-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27-10-2026
लिहून देणार : पळशी विविध कार्यकारी सेवा सोसायटी लि. पळशी
लिहून घेणार : गोवर्धन दामु घुवे
यांनी सर्व्हे क्रमांक : 365 तपशिल : इ.क.प. - 4628
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत पळशी विविध कार्यकारी सेवा सोसायटी लि. पळशी यांचेकडील पत्र जा.नं 42/2026 दिनांक 24/09/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.