सातबारा Watch

← वनकुटे

Ferfar #3590 · वनकुटे

पारनेर, अहिल्यानगर · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-13
Objection until
2026-10-31
Certified
—
Gat / Survey
309
Talathi
कोतकर पांडुरंग भाऊसाहेब
First seen
2d ago · closed 2026-11-02 (left the public notice list)

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 13/10/2026 लिहुन घेणार : सेंट्रल बँक ऑफ इंडिया, पळशी लिहुन देणार : गंगुबाई नामदेव इरोळे   रा. वनकुटे यांनी दिनांक 12/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 200000.00/- उभे पिक कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 309 क्षेत्र 0.3500 वर बोजा दाखल करणेबाबत श्री गंगुबाई नामदेव इरोळे   यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र तसेच मा. दु.नि. पारनेर यांचेकडील दस्त 226/2026 दिनांक 13/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.