सातबारा Watch

← वनकुटे

Ferfar #3592 · वनकुटे

पारनेर, अहिल्यानगर · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-17
Objection until
2026-11-01
Certified
—
Gat / Survey
62
Talathi
कोतकर पांडुरंग भाऊसाहेब
First seen
2d ago · closed 2026-11-02 (left the public notice list)

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 17-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक : 16-10-2026 लिहुन घेणार : सेंट्रल बँक ऑफ इंडिया, पळशी लिहुन देणार : शांताराम जगन्नाथ साळवे   रा. वनकुटे यांनी दिनांक 21/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 300000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 62 क्षेत्र 0.5100 वर बोजा दाखल करणेबाबत श्री शांताराम जगन्नाथ साळवे   यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र दि. 21/09/2026 तसेच दु.नि. पारनेर यांचेकडील दस्त क्र.209/2026 दि. 05/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 300000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.