Ferfar #3601 · वनकुटे
पारनेर, अहिल्यानगर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 04-11-2026
माहिती मिळालेचा दिनांक : 03-11-2026
लिहुन घेणार : सेंट्रल बँक ऑफ इंडिया, पळशी
लिहुन देणार : गुलाब बाजीराव गागरे रा. वनकुटे यांनी दिनांक 31/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 200000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 462,545,600 क्षेत्र 0.5000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री गुलाब बाजीराव गागरे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 266 दिनांक 31/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.