Ferfar #1151 · गाजदीपुर
पारनेर, अहिल्यानगर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 05/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/11/2026
जप्त केलेल्या स्थावर मालमत्तेवरील बोजा कमी करणे बाबत
श्री. हांडे डी.पी., विशेष वसुली व विक्री अधिकारी, पारनेर तालुका सह.फेड.मर्या.पारनेर यांचेकडील पत्र जा.क्रं. 1377 दि. 27/10/2026 अन्वये कर्जदार खंडू बाबाजी कोळेकर, जामीनदार धोंडिभाऊ दारकू झिटे, बाबाजी लक्ष्मण कोळेकर, प्रीताबाई बाबाजी कोळेकर यांनी सोमेश्वर ग्रा.बि.सह.पत.मर्या. काकानेवाडी पतसंस्थेकडून घेतलेल्या कर्जाचा पूर्ण भरणा केला असल्याने मौजे गाजदिपूर येथील गट नं. 173/3, 141/19, 1 या मिळकतीवरील इतर अधिकारात फेरफार नं. 1145 ने असलेला जप्ती हुकुम बोजाची नोंद कमी केली असे.