Ferfar #10077 · ढवळपुरी
पारनेर, अहिल्यानगर · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-16
- Objection until
- 2026-10-31
- Certified
- —
- Gat / Survey
- 568
- Talathi
- दिनेश बबन लोंढे
- First seen
- 2d ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 16/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : कर्ज देणार - पारनेर ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित,पारनेर
गहाणखत लिहुन देणार : प्रकाश कृष्णा वाघ रा. ढवळपुरी यांनी दुय्यम निबंधक पारनेर यांचेकडील दस्त क्रमांक 7320-2026 दिनांक 16/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 3000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 568 क्षेत्र 1.3000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री प्रकाश कृष्णा वाघ यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 3000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.