सातबारा Watch

← ढवळपुरी

Ferfar #10082 · ढवळपुरी

पारनेर, अहिल्यानगर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-07 (6 days left)
Certified
—
Gat / Survey
801
Talathi
दिनेश बबन लोंढे
First seen
2d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026 लिहून देणार : ढवळपुरी वि.का.से.सोसायटी लिहून घेणार : गहिणाजी राणबा खांडके यांनी सर्व्हे क्रमांक : 801 तपशिल : वि.का.से.सो.र रु.1,50,000/- दि.20/7/07 गहिना - 3300 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत ढवळपुरी वि.का.से.सोसायटी यांचेकडील पत्र दि.23/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.