सातबारा Watch

← ढवळपुरी

Ferfar #10089 · ढवळपुरी

पारनेर, अहिल्यानगर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-10 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
543
Talathi
दिनेश बबन लोंढे
First seen
2d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026 लिहून देणार : भनगडेवाडी वि.का.से.सोसायटी लिहून घेणार : संतोष भागा वाघ यांनी सर्व्हे क्रमांक : 543 तपशिल : दिनांक 16/12/2024 रोजी वि.का.से.सो.लि.भनगडेवाडी चा संतोष भागा वाघ यांच्या नावे र.रु. 300000/- कर्ज. - 9073 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत भनगडेवाडी वि.का.से.सोसायटी यांचेकडील पत्र दि.13/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.