Ferfar #10090 · ढवळपुरी
पारनेर, अहिल्यानगर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026न्यायालयीन तडजोड
वादी :- संतोष भागा वाघ
प्रतिवादी :-
भागाजी रेवजी वाघ,लिलाबाई भागाजी वाघ,विठ्ठल भागाजी वाघ,पारूबाई विलास डुकरे,नारायण रेवजी वाघ,राधाबाई नारायण वाघ,अनिल नारायण वाघ,अनिता भास्कर शिंदे,माधुरी निवृत्ती निघोट,कांता नानाभाऊ मोढवे,साधना विमल लामखडे,ताराबाई भाऊसाहेब मोढवे व लहानबाई विश्वनाथ डुकरे
यांनी पारनेर येथील मे सिव्हील जज्ज साहेब ज्युनियर डिव्हिजन पारनेर यांचे कोर्टात दिवाणी दावा रे.मु. नंबर 653/2025 निकाल दिनांक - 02/08/2025 च्या आधारे आपसात तडजोड करून मौजे ढवळपुरी शिवारातील वडिलोपार्जित आलेल्या क्षेत्राची आपसात तडजोड करून गट नंबर 562,543,450,564,479/1,479/2,512,503,517 मध्ये पुढील प्रमाणे वाटणीपत्र करून घेतले.
सर्व्हे क्रमांक :- 562
नाव : भागा रेवजी वाघ क्षेत्र : 0.8100 आकरणी : 1.67 पोटखराबा : 0.0100 यांना देण्यात आले.
नाव : संतोष भागा वाघ क्षेत्र : 0.4900 आकरणी : 1.43 पोटखराबा : 0.0200 यांना देण्यात आले.
सर्व्हे क्रमांक :- 543
नाव : नारायण रेवजी वाघ क्षेत्र : 0.7400 आकरणी : 0.37 यांना देण्यात आले.
नाव : अनिल नारायण वाघ क्षेत्र : 0.7300 आकरणी : 0.37 यांना देण्यात आले.
सर्व्हे क्रमांक :- 450
नाव : अनिल नारायण वाघ क्षेत्र : 0.2000 आकरणी : 0.05 यांना देण्यात आले.
नाव : विठ्ठल भागाजी वाघ क्षेत्र : 0.1000 आकरणी : 0.03 पोटखराबा : 0.0200 यांना देण्यात आले.
नाव : संतोष भागा वाघ क्षेत्र : 0.1000 आकरणी : 0.03 पोटखराबा : 0.0200 यांना देण्यात आले.
सर्व्हे क्रमांक :- 564
नाव : भागा रेवजी वाघ क्षेत्र : 0.3200 आकरणी : 0.12 यांना देण्यात आले.
नाव : अनिल नारायण वाघ क्षेत्र : 0.1100 आकरणी : 0.04 यांना देण्यात आले.
नाव : संतोष भागा वाघ क्षेत्र : 0.2100 आकरणी : 0.08 यांना देण्यात आले.
सर्व्हे क्रमांक :- 479/1
विठ्ठल भागाजी वाघ व अनिल नारायण वाघ क्षेत्र : 0.1100 आकरणी : 0.10 यांना समाईकात देण्यात आले.
सर्व्हे क्रमांक :- 479/2
विठ्ठल भागाजी वाघ व अनिल नारायण वाघ क्षेत्र : 0.1600 आकरणी : 0.10 यांना समाईकात देण्यात आले.
सर्व्हे क्रमांक :- 512
नाव : संतोष भागा वाघ व अनिल नारायण वाघ क्षेत्र : 0.0450 आकरणी : 0.08 यांना समाईकात देण्यात आले.
सर्व्हे क्रमांक :- 503
नाव : संतोष भागा वाघ व अनिल नारायण वाघ क्षेत्र : 0.0500 आकरणी : 0.15 यांना समाईकात देण्यात आले.
सर्व्हे क्रमांक :- 503
नाव : संतोष भागा वाघ व अनिल नारायण वाघ क्षेत्र : 0.0500 आकरणी : 0.01 पोटखराबा : 0.0500 यांना समाईकात देण्यात आले.
लिलाबाई भागाजी वाघ,पारूबाई विलास डुकरे,राधाबाई नारायण वाघ,अनिता भास्कर शिंदे,माधुरी निवृत्ती निघोट,कांता नानाभाऊ मोढवे,साधना विक्रम लामखडे,ताराबाई भाऊसाहेब मोढवे व लहानबाई विश्वनाथ डुकरे यांनी दावा मिळकतीमधील असणारा हिस्सा/हक्क वादी संतोष भागा वाघ,भागा रेवजी वाघ,विठ्ठल भागा वाघ,नारायण रेवजी वाघ व अनिल नारायण वाघ यांचेकरिता कायमस्वरूपी स्वखुशीने सोडून दिलेला आहे.
मे सिव्हील जज्ज साहेब ज्युनियर डिव्हिजन पारनेर यांचे कोर्टात दिवाणी दावा रे.मु. नंबर 653/2025 निकाल दिनांक 02/08/2025 नुसार नोंद.