Ferfar #10108 · ढवळपुरी
पारनेर, अहिल्यानगर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 03/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 03/11/2026
लिहुन घेणार : ढवळपुरी वि.का.से.सोसायटी, ता.पारनेर जि.अहिल्यानगर
लिहुन देणार : गजाबा आनंदा कऱ्हे रा. ढवळपुरी यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 1151/2,1154,1155,1156,1157,1158/1,1158/2,304 क्षेत्र 6.3900 वर रक्कम रुपये 700000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.