सातबारा Watch

← ढवळपुरी

Ferfar #10111 · ढवळपुरी

पारनेर, अहिल्यानगर · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-18 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
55
Talathi
दिनेश बबन लोंढे
First seen
15h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 03/11/2026 लिहुन घेणार : ढवळपुरी वि.का.से.सोसायटी, ता.पारनेर जि.अहिल्यानगर लिहुन देणार : अशोक शंकर भालेराव रा. ढवळपुरी यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 55 क्षेत्र 2.8400 वर रक्कम रुपये 500000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.