सातबारा Watch

← भनगडेवाडी

Ferfar #2043 · भनगडेवाडी

पारनेर, अहिल्यानगर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-15
Objection until
2026-10-30
Certified
—
Gat / Survey
19
Talathi
अस्मा चांद पटेल
First seen
2d ago · left pending list 20m ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026 लिहून देणार : देवकृपा ग्रामिण बिगरशेती सहकारी पतसंस्था टाकळी ढोकेश्वर ता.पारनेर जि.अहिल्यानगर लिहून घेणार : मनोहर लक्ष्मण अडसुळ यांनी सर्व्हे क्रमांक : 19 तपशिल : देवकृपा ग्रामिण बिगरशेती सहकारी पतसंस्था टाकळी ढोकेश्वर यांचा जप्ती बोजा रक्कम रु.652229/- सचिन विश्वनाथ भनगडे यांच्या कर्जापोटी जामिनदार मनोहर लक्ष्मण अडसुळ यांचे हिस्से. - 1507 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत विशेष वसुली अधिकारी यांचेकडील पत्र जा.क्र.७६८/२०२६ दि.२९/०९/२०२६ दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.