सातबारा Watch

← भनगडेवाडी

Ferfar #2047 · भनगडेवाडी

पारनेर, अहिल्यानगर · JSON

Type
कोर्ट हुकूमनामा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-18 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
87/1, 96
Talathi
अस्मा चांद पटेल
First seen
15h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : कोर्ट हुकूमनामा मे सिव्हील जज्जसाहेब पारनेर यांचेकडील रे.मु.नं. 90/2026 दि.10/04/2026 व तहसिलदार पारनेर यांचेकडील आदेश क्र.कावि/कुका/919/2026 पारनेर दि.29/04/2026 अन्वये वादी व प्रतिवादी यांचे खालील जमिनीचे हुकुमनाम्याप्रमाणे जमिनीचे वाटप केले ते खालीलप्रमाणे वादी :१) संदीप गवराम दरेकर प्रतिवादी :१)गवराम तबाजी दरेकर २)सुजाता गवराम दरेकर ३)स्वाती गवराम दरेकर 1)गट नं.96 पैकी कुटुंबाचे असणारे 0.23 हे.आर व पो.ख 0.01 हे आर क्षेत्र गवराम तबाजी दरेकर यांना वाटपात देण्यात आले. 2) गट नं.157 मधील 0.45 हे आर क्षेत्रापैकी गवराम तबाजी दरेकर यांना संपूर्ण क्षेत्र वाटपात देण्यात आले. 3) गट नं.96 मधील 0.21 हे आर क्षेत्रापैकी संदीप गवराम दरेकर यांना संपूर्ण क्षेत्र वाटपात देण्यात आले. 4) गट नं.87/1 मधील 1.20 हे आर व पो.ख 0.01.50 हे आर क्षेत्रापैकी संदीप गवराम दरेकर यांना संपूर्ण क्षेत्र वाटपात देण्यात आले. 6) गट नं.89 मधील 0.30 हे आर व पो.ख 0.02 हे आर क्षेत्रापैकी गवराम तबाजी दरेकर यांना संपूर्ण क्षेत्र वाटपात देण्यात आले. गट नं.96 मध्ये असणाऱ्या वादी,प्रतिवादी कुटुंबाच्या इतर सह हिस्सेदाराबरोबर असणाऱ्या 2 विहिरीमधील असणाऱ्या अविभक्त हिश्या मध्ये वादी संदीप गवराम दरेकर व प्रतिवादी नं.1 गवराम तबाजी दरेकर यांचा प्रत्येकी ½ हिस्सा राहील. सुजाता गवराम दरेकर,स्वाती गवराम दरेकर यांनी दावा मिळकती मधील असणारा हिस्सा व हक्क वादी व प्रतिवादी नं.1 यांचेकरिता कायमस्वरूपी स्वखुशीने सोडून दिलेला आहे. मे.सिव्हील जज्जसाहेब पारनेर यांचेकडील रे.मु.नं. 90/2026 अन्वये नोंद केली असे.