सातबारा Watch

← धोत्रे खुर्द

Ferfar #897 · धोत्रे खुर्द

पारनेर, अहिल्यानगर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-15
Objection until
2026-10-30
Certified
—
Gat / Survey
70, 78
Talathi
हरिश्चंद्र विजय देशपांडे
First seen
2d ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 14/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 15/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : ज्ञानेश्वर माऊली ग्रामिण बिगर शेती सह पतसंस्था मर्या शाखा हिवरे कोरडा ता. पारनेर, जि. अहिल्यानगर - गहाणखत लिहुन देणार : मारुती रामा कोळेकर रा. धोत्रे खुर्द यांनी दुय्यम निबंधक पारनेर यांचेकडील दस्त क्रमांक 7246-2026 दिनांक 14/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 70, 78 क्षेत्र 0.4600 वर बोजा दाखल करणेबाबत श्री मारुती रामा कोळेकर यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.