सातबारा Watch

← वडगांव सावताळ

Ferfar #6528 · वडगांव सावताळ

पारनेर, अहिल्यानगर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-05 (3 days left)
Certified
—
Gat / Survey
604, 617, 749
Talathi
वैभव दगडू उरमूडे
First seen
2d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 21-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21-10-2026 लिहून देणार : वडगाव सावताळ विवध कार्यकारी सेवा सह सोसायटी लि लिहून घेणार : रंगनाथ लिंबाजी शिंदे करीता राधुजी पांडुरंग शिंदे यांनी सर्व्हे क्रमांक : 604 तपशिल : वडगाव सा वि का से सो इ प र रु 50000/-रंगनाथचा हि, - 1973 सर्व्हे क्रमांक : 749 तपशिल : वडगांव वि का से सो र रु 50000/- रंगनाथ चे - 1973 सर्व्हे क्रमांक : 604 तपशिल : दिनांक 26/04/2022 रोजी वडगाव सावताळ विविध कार्यकारी सेवा सह. संस्था मर्या चा रंगनाथ लिंबाजी शिंदे यांच्या नावे रु.500000/- या रकमेचा इकार केला. - 5137 सर्व्हे क्रमांक : 617 तपशिल : दिनांक 26/04/2022 रोजी वडगाव सावताळ विविध कार्यकारी सेवा सह. संस्था मर्या चा रंगनाथ लिंबाजी शिंदे यांच्या नावे रु.500000/- या रकमेचा इकार केला. - 5137 सर्व्हे क्रमांक : 749 तपशिल : दिनांक 26/04/2022 रोजी वडगाव सावताळ विविध कार्यकारी सेवा सह. संस्था मर्या चा रंगनाथ लिंबाजी शिंदे यांच्या नावे रु.500000/- या रकमेचा इकार केला. - 5137 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सेवा सोसायटी यांचेकडील दाखला दि. 15/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.