Ferfar #6530 · वडगांव सावताळ
पारनेर, अहिल्यानगर · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-21
- Objection until
- 2026-11-05 (4 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 749
- Talathi
- वैभव दगडू उरमूडे
- First seen
- 2d ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 21-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21-10-2026
लिहून देणार : वडगाव सावताळ विविध कार्यकारी सेवा सह. सोसा लि
लिहून घेणार : दगडु लिंबाजी शिंदे करीता बाबासाहेब दगडु शिंदे
यांनी सर्व्हे क्रमांक : 749 तपशिल : ररु 250000/- दगडु - 1443
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सेवा सोसायटी यांचेकडील दाखला दि. 23/06/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.