Ferfar #6542 · वडगांव सावताळ
पारनेर, अहिल्यानगर · JSON
Notice text
नोदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 02/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 02/11/2026
लिहुन घेणार : वडगाव सावताळ वि.कार्य.सेवा सह सोसा लि. वडगाव सावताळ
लिहुन देणार : बाळासाहेब आप्पा शिंदे रा. वडगांव सावताळ यांनी वडगाव सावताळ वि.कार्य.सेवा सह सोसा लि. वडगाव सावताळ इकरार दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 631, 655 क्षेत्र 1.88 वर रक्कम रुपये 1000000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.