Ferfar #6544 · वडगांव सावताळ
पारनेर, अहिल्यानगर · JSON
- Type
- इकरार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- 2026-11-18 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 631
- Talathi
- वैभव दगडू उरमूडे
- First seen
- 15h ago
Notice text
नोदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 03/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 03/11/2026
लिहुन घेणार : वडगाव सावताळ वि.कार्य.सेवा सह.सोसा.लि., वडगाव सावताळ
लिहुन देणार : छबुबाई आप्पाजी शिंदे रा. वडगांव सावताळ यांनी वि. का. सो. लि. सहकारी सोसायटी इकरार दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 631 क्षेत्र 0.42 हे आर वर रक्कम रुपये 1000000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.