सातबारा Watch

← वासुंदे

Ferfar #8591 · वासुंदे

पारनेर, अहिल्यानगर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-10 (8 days left)
Certified
—
Gat / Survey
180, 217
Talathi
दत्तात्रय झुंबर शिंदे
First seen
2d ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 26/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : माऊली ग्रामीण बिगरशेती सह पत मर्या.टाकळी ढोकेश्वर,शाखा - टाकळी ढोकेश्वर,ता.पारनेर,जि.अ.नगर गहाणखत लिहुन देणार : गंगाधर पंढरीनाथ गायखे रा. वासुंदे यांनी दुय्यम निबंधक पारनेर यांचेकडील दस्त क्रमांक 7436-2026 दिनांक 23/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1100000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 180, 217 क्षेत्र 0.2500 वर बोजा दाखल करणेबाबत श्री गंगाधर पंढरीनाथ गायखे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1100000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.