सातबारा Watch

← वासुंदे

Ferfar #8596 · वासुंदे

पारनेर, अहिल्यानगर · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-11 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
134, 1431
Talathi
दत्तात्रय झुंबर शिंदे
First seen
2d ago

Notice text

नोदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 26/10/2026 लिहुन घेणार : जोगेश्वरी ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या.व, तालुका पारनेर लिहुन देणार : महेश प्रभाकर झावरे रा. वासुंदे गट नंबर/ सर्वे नंबर 134, 1431 यांनी दुय्यम निबंधक पारनेर यांचेकडील दस्त क्रमांक 6993 दिनांक 26/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 50000/- कर्ज घेऊन बोजा दाखल करणेबाबत श्री महेश प्रभाकर झावरे , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 50000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.