Ferfar #8597 · वासुंदे
पारनेर, अहिल्यानगर · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-28
- Objection until
- 2026-11-12 (11 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 721
- Talathi
- दत्तात्रय झुंबर शिंदे
- First seen
- 2d ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 27/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 28/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : डी.एन.एस.ग्रामीण बिगरशेती सह पत मर्या. टाकळी ढोकेश्वर,शाखा - टाकळी ढोकेश्वर,ता.पारनेर,जि.अ.नगर
गहाणखत लिहुन देणार : योगेश दिनकर वाबळे रा. वासुंदे यांनी दुय्यम निबंधक पारनेर यांचेकडील दस्त क्रमांक 7520-2026 दिनांक 27/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1250000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 721 क्षेत्र 0.6450 वर बोजा दाखल करणेबाबत श्री योगेश दिनकर वाबळे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1250000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.