सातबारा Watch

← वासुंदे

Ferfar #8600 · वासुंदे

पारनेर, अहिल्यानगर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-29
Objection until
2026-11-13 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
609
Talathi
दत्तात्रय झुंबर शिंदे
First seen
2d ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 28/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 29/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : कर्ज देणार-पारनेर ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या.पारनेर,शाखा पारनेर,ता.पारनेर,जि.अ.नगर. - गहाणखत लिहुन देणार : वैशाली अशोक घावटे ,संकेत बाळासाहेब पानमंद ,सुरेखा बाळू पानमंद रा. वासुंदे यांनी दुय्यम निबंधक पारनेर यांचेकडील दस्त क्रमांक 7536-2026 दिनांक 28/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 609 क्षेत्र 0.4000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री वैशाली अशोक घावटे ,संकेत बाळासाहेब पानमंद ,सुरेखा बाळू पानमंद यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.