Ferfar #3480 · सावरगांव
पारनेर, अहिल्यानगर · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-30
- Objection until
- 2026-11-14 (12 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 837
- Talathi
- प्रदिप भिमाजी भालेकर
- First seen
- 6h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026
लिहून देणार : सावरगाव वि.का. सेवा.सह. सो. लि. सावरगाव
लिहून घेणार : रामदास बबन माने
यांनी सर्व्हे क्रमांक : 837 तपशिल : सावरगाव वि.का.से.सोसायटी लि. सावरगाव र.रु. 500000/-दि.15/07/2023 रामदास यांचे हिश्या पुरता - 2878
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सेवा सोसायटी यांचेकडील पत्र दिनांक 21/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.