Ferfar #3485 · सावरगांव
पारनेर, अहिल्यानगर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 03/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 03/11/2026
लिहुन घेणार : सावरगाव विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था मर्या., सावरगाव ता. पारनेर
लिहुन देणार : दादाभाऊ गंगाराम चिकणे रा. सावरगांव यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 121,125,126,155,156,197,198,211 क्षेत्र 1.85 वर रक्कम रुपये 1000000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.